ग्रामपंचायत खामगाव आपले स्वागत करत आहे - चलते टेक्स्ट
ग्रामपंचायत खामगाव आपले स्वागत करत आहे

ताज्या सूचना / जाहीराती

📅 ग्रामसभा आयोजित: २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सर्व ग्रामस्थ उपस्थित राहावे.
📥 सूचना डाउनलोड करा
💧 पाणीपुरवठा बंद: २७ ऑक्टोबर २०२५, सकाळी ८.०० ते दुपारी २.०० पर्यंत दुरुस्तीचे काम.
📥 जाहिरात डाउनलोड करा
🧾 निविदा जाहीरात: विकासकामांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२५.
📥 निविदा डाउनलोड करा
🏠 कर व पाणीपट्टी भरणा मोहीम: ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी थकबाकी भरण्याचे आवाहन.
📥 सूचना डाउनलोड करा
🌳 वृक्षारोपण कार्यक्रम: २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता – सर्वांनी सहभागी व्हा.
📥 अधिक माहिती
भाषा बदला
Scroll to Top